दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्सअसोसिएशन मार्फत ``उत्कृष्ट नागरी सहकारी बँक`` पुरस्कार सन २०१८-१९ , माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे हस्ते मिळाला

कै. पद्मभूषण वसंतदादा पाटील उत्कृष्ट नागरी सहकारी बँक पुरस्कार - सन २०१८ - २०२०.

सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त नागरिकांसाठी रुपये 11,21,000/- मदत करण्यात आली.